Thecolumntv
  • Home
  • News
    • All
    • Business
    • Politics
    • World
    Crime news

    Crime News : घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला अटक

    mahavikas aaghadi

    Mahavikas Aaghadi : ‘मातोश्री’वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर?

    Mohammed Shami

    Cricketer Mohammed Shami : मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाचा धक्का; पत्नी हसीन जहाँला महिन्याला 1 लाख 30 हजारांची पोटगी देण्याचे आदेश

    Pakistan Nuclear Bombs:

    Pakistan Nuclear Bombs: जगावर मोठे संकट! पाकिस्तान अणुबॉम्ब विक्रीचे प्रयत्न करणार

    Aadhaar Card

    Aadhaar Card: आता फक्त आधार क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर

    Gun Firing In USA

    Gun Firing In USA: अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    The_column_tv

    अ‍ॅपल, गुगलचे टेन्शन वाढले! भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम तयार; सर्व मोबाईलवर बंधनकारक होणार?

    The_column_tv

    Vodafone-Idea : 22 जानेवारीला रात्री 8 वाजतापासून बंद होणार व्होडाफोन-आयडियाची ही सेवा

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
    • All
    • Gaming
    • Movie
    • Music
    • Sports
    Oscar Nominations 2023

    Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका! नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन

    Salman Khan: तब्बल 12 वर्षांनी सेक्रेड गेम्समधल्या अभिनेत्रीला अस्वस्थ करतोय सलमान खानचा ‘तो’ प्रसंग

    The_column_tv

    Rakhi Sawant Marriage: वयाने 17 वर्षे मोठ्या राखीसोबतच आदिलने का केलं लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का…

    The_column_tv

    IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने आणखी एक वन डे मालिका जिंकली; पोरांनी वन डे वर्ल्ड कपसाठी सॉलिड तयारी केली

  • Lifestyle
    • All
    • Fashion

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review

No Result
View All Result

Advertisement
No Result
View All Result
Thecolumntv
No Result
View All Result
Home Bhandara

Bhandara tiger : पाच तास शर्थीचे प्रयत्न करून अखेर मांडेसर परिसरातून केले वाघिणीला जेरबंद

Thecolumntv by Thecolumntv
January 19, 2023
in Bhandara, Maharashtra
0
The_column_tv
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभाग, नागझिरा नावेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या चमुचे संयुक्त ऑपरेशन

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारातील मिरचीच्या बागेत दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने आज दुपारी जेरबंद केले. नागरी वस्ती जवळ असल्याने प्रचंड गर्दीच्या साक्षीने पाच तास चाललेल्या या जॉइंट रेस्क्यू ऑपरेशन नंतर या वाघिणीला पकडण्यात आल्याने वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवार सकाळी आठ वाजे दरम्यान मांडेसर परिसरात ही वाघिण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
वन विभागाला सुचना मिळाल्यानंतर या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास 20 किमी अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. भंडारा वनविभागाचे कर्मचारी व आंधळंगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास 11 वाजे नंतर वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी वाघिणीला बघण्यासाठी आलेल्या बेशिस्त गर्दीला थोपवत अखेर सायंकाळी 4.30 वाजता वन विभागाच्या तज्ञांद्वारे वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देत यशस्वीरित्या जेरबंद केले.
पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर वाघिणीला तुमसर भागातील चिचोलि लाकूड आगार येथे नेण्यात आले असून मध्यरात्री उशिरा वाघिणीला तिच्या अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती भंडारा उप वन संरक्षक राहुल गवई यांनी दिली.

Related

Previous Post

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक

Next Post

Government job : शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती

Next Post
The_column_tv

Government job : शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 121 Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
The_column_tv

काँग्रेसला धक्का, आणखी एक बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला?

January 21, 2023
Crime news

Crime News : घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला अटक

January 27, 2023
The_column_tv

Bhandara : व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीचे पाठबळ

January 21, 2023
The_column_tv

Gondia : कत्तलीकरीता जनावर नेणार्या पीकअपसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

January 21, 2023
Crime news

Crime News : घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला अटक

0
The_column_tv

Bhandara : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

0
The_column_tv

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक

0
The_column_tv

Bhandara tiger : पाच तास शर्थीचे प्रयत्न करून अखेर मांडेसर परिसरातून केले वाघिणीला जेरबंद

0
Crime news

Crime News : घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला अटक

January 27, 2023
Oscar Nominations 2023

Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका! नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन

January 24, 2023
mahavikas aaghadi

Mahavikas Aaghadi : ‘मातोश्री’वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर?

January 24, 2023
Mohammed Shami

Cricketer Mohammed Shami : मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाचा धक्का; पत्नी हसीन जहाँला महिन्याला 1 लाख 30 हजारांची पोटगी देण्याचे आदेश

January 24, 2023

Recent News

©2023 All Rights Received by The Column TVThecolumntv.

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Login/Register

Follow Us

No Result
View All Result

©2023 All Rights Received by The Column TVThecolumntv.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist